ड्रायव्हिंग लायसन्स साठी RTO मध्ये टेस्ट देण्याची गरज नाही, नवीन नियम लागू

Driving License : तुम्हीही ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. रस्ते सुरक्षा लक्षात घेऊन प्रत्येक देशाचे स्वतःचे नियम असतात. ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी प्रत्येक देशाने वेगवेगळे निकष लावले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका नियमाची माहिती देणार आहोत, जो 1 जूनपासून लागू झाला आहे. आता नवीन नियम आल्याने संपूर्ण प्रक्रियाही नवीन असणार आहे.

नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी येथे क्लिक करा

ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यास आरटीओमध्ये जाण्याची गरज नाही

सरकारने बदललेल्या या नवीन नियमात आता ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी आरटीओमध्ये जाण्याची गरज फसणार नाही. यासाठी आता पूर्णपणे वेगळे नियम तयार करण्यात आले आहेत. हा नियम काय आहे, याचबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ…..

नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी येथे क्लिक करा

ड्रायव्हर लायसन्सची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारने 1 जून 2024 पासून नियम बदलले होते. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने नियमांमध्ये हा बदल केला आहे. आता अर्जदार खाजगी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रात जाऊन टेस्ट देऊ शकतात. तर आधी ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी आरटीओमध्ये जावे लागत होते, असा नियम होता. आता यात बदल करण्यात आला आहे.

नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी येथे क्लिक करा

कुठे करायचा अर्ज ?

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला https://parivahan.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. याशिवाय तुम्ही स्वतः आरटीओमध्ये जाऊनही अर्ज करू शकता. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी शुल्क देखील वेगवेगळे आहे. हे शुल्क ड्रायव्हिंग लायसन्सच्या प्रकारावर अवलंबून असते. तुम्हाला हे पेमेंट फक्त ड्रायव्हिंग स्किल्स आणि लायसन्सच्या मंजुरीच्या आधारावर करावे लागेल.

नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी येथे क्लिक करा

ड्रायव्हिंग लायसन्स शुल्क

  1. लर्निंग लायसन्स (फॉर्म 3): 150 रुपये.
  2. लर्निंग लायसन्स टेस्ट (पुन्हा टेस्ट): 50 रुपये.
  3. ड्रायव्हिंग टेस्ट (पुन्हा टेस्ट): 300 रुपये.
  4. ड्रायव्हिंग लायसन्स जारी: 200 रुपये.
  5. आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट: 1,000 रुपये.
  6. लायसन्समध्ये इतर वाहन वर्ग जोडण्यासाठी शुल्कः 500 रुपये.
  7. ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू : 200 रुपये.
  8. लेट रिन्यूः वार्षिक 300 रुपये + 1,000 रुपये.

Leave a Comment